Business Opportunity Showcase

Opportunity Seekers:

आपल्याला विविध व्यवसाय संधी, डीलरशिप, डीस्ट्रीब्युटरशिप, फ्रँचाइझी, एजन्सी मिळवायची असेल किंवा उद्योजकीय संधी, स्टार्टअप संधी वा नवीन संकल्पनांवर काम करायचे असल्यास https://goo.gl/p8dCQ7 फॉर्म पूर्ण भरावा.
Opportunity Providers:
आपल्याला आपला व्यवसाय वृद्धिंगत करण्यासाठी डीलरशिप, डीस्ट्रीब्युटरशिप, फ्रँचाइझी, एजन्सी नेमायची आहे का ? आम्ही आपणास व्यवसाय उत्सुकांचे लिड मिळवून देऊ. कृपया https://goo.gl/cLSRJC फॉर्म पूर्ण भरावा.

 Business Opportunity Showcase

मित्रहो,

कोबिझ ची कन्सेप्ट नोट वाचण्यासाठी येथे क्लिक करून फाईल डाउनलोड करा. 

आपल्यासमोर पहिल्या काही व्यवसाय संधी सादर करताना मला मनस्वी खूप आनंद होत आहे. प्रत्येक संधी हि तुम्हाला आवडेलच अशी नाही कारण प्रत्येक संधी साठी वेगळी गुंतवणूक क्षमता, वेगेळे कार्यक्षेत्र, वेगळा अनुभव आवश्यक आहे. मी आपणा समोर वेगवेगळ्या २५-३० संधी सादर करणार आहे. तुम्हाला जी आवडेल ती घ्या इतर सोडून द्या. 

 
पहिल्या काही संधी, ज्यांनी फॉर्म मध्ये " गुंतवणूक क्षमता नाही किंवा २०,००० पेक्षा कमी आहे " असे निवडले आहे, खास त्यांच्यासाठी आहेत. म्हणजे ज्यांच्याकडे अल्प भांडवल आहे व ज्यांना धोकाविरहित (रिस्क फ्री) व्यवसाय करायचा आहे. या संधीचे पुरवठादारांची मी खात्री केलेली आहे. 
 
आपल्या सदस्यांनी खात्री बाळगावी कि त्यांना प्रत्येक संधी व त्या संबंधित सेवा अत्यंत कमी व सवलतीच्या दरात मिळतील कारण मी तुम्हा ५००० जणांच्या वतीने त्या कंपन्यांशी बार्गेनिंग करतोय, त्यामुळे इथुन पुढे तुम्ही एकटे नाही आहात, ५००० लोकांच सामुहिक व सहकारी बळ आपल्या पाठीशी आहे.

​खाली नमूद केलेल्या सर्व संधींची इत्यंभूत माहिती वाचण्यासाठी http://ge.tt/1G1eJ3n2 या लिंक वर क्लिक करून आपणास आवडलेल्या संधीची फाईल डाउनलोड करा.


व्यवसाय संधी क्रमांक: १ 
 
 
 
 
को-बिझ मिनी eसेवा केंद्र : रु. ३३३/- 
 
कार्यक्षेत्र : संपूर्ण राज्य 
कोणासाठी: ज्यांच्याकडे अत्यंत कमी पैसे आहेत त्यांच्यासाठी... 
रिस्क : अजिबात नाही. 
 
बँक मनी ट्रान्सफर + वीज बिल + मोबाईल रिचार्ज + DTH रिचार्ज 
PAN कार्ड नोंदणी व दुरुस्ती केंद्र (१ नोव्हे. पासून )
Travel पोर्टल ( बस, विमान, रेल्वे) (१५ नोव्हे पासून)
 
प्रत्येक सेवेचे कमिशन सध्या इतरांना मिळणाऱ्या कमिशनपेक्षा नक्कीच जास्त असेल.
 
पहिल्या ५३३५ नोंदणी केलेल्या सदस्यांपैकी 23 ते 31 ऑक्टोबर पर्यंत बुकिंग करणाऱ्या सदस्यांना रु. ३३३/- रुपयात हे केंद्र मिळेल. दुसऱ्या टप्प्यातील लोकांना ते रु. १००० मिळेल. व नंतर कायमस्वरूपी रु. २५०० मध्ये मिळेल.
 
ज्यांना आधार नोंदणी सेवा (सुरु झाल्यावर), आधार आधारित पेमेंट सेवा, बँकिंग करस्पोंडन्ट, रेल्वे IRCTC बुकिंग, रेंट ऍग्रिमेंट ई. सेवा घ्यायच्या असतील त्याही त्यांना सवलतीच्या दरात मिळतील. प्रत्येकाला या सेवा आवश्यक नसतात म्हणून जशी ज्याची गरज तशी सेवा घेता येईल. 

व्यवसाय संधी क्रमांक: २ 
 
 
 
 
को-बिझ मिनी e सेवा केंद्र वितरक व रिचार्ज वितरक (डिस्ट्रिब्युटर)
 
 
 
कार्यक्षेत्र : संपूर्ण राज्य
कोणासाठी: ज्यांच्याकडे १०,००० रुपयांपर्यंत गुंतवणूक क्षमता आहे त्यांच्यासाठी 
रिस्क: अजिबात नाही
 
ज्यांना स्वताच्या नेतृत्वाखाली स्वताच्या भागात/तालुक्यात को-बिझ मिनी eसेवा केंद्रांचे जाळे उभारायचे असेल व कायमस्वरूपी उत्पन्न मिळवायचे असेल अशांना वितरक होण्याची संधी. 
सुरुवातीची एकवेळेसची गुंतवणूक रु. ५०००/- (100% Refundable or 100% Transferable) यामध्ये Prepaid बेसिस वर 10 लायसेन्स मिळतील व त्यापुढील लायसेन्स Postped बेसिसवर मिळतील. हे लायसेन्स तुम्ही 1000 ते 2500 रु च्या दरम्यान देऊ शकता. 
 
या व्यवसायात तुम्हाला रु 5000/- बॅलन्ससाठी खेळते भांडवल लागेल. 
---
हा व्यवसाय तुम्ही करावा कारण यात अजिबात तोटा नाही आणि रिचार्ज व्यवसाय सतत वाढत आहे. 
सर्वात जास्त टक्के कमिशन आपल्या द्वारे मिळणार आहे, त्यामुळे आत्ता या व्यवसायात असलेल्या सर्वांना तुम्ही तुमच्या अंडर नेमु शकता. 
 
तुम्हाला डिस्ट्रिब्युटर म्हणून मला मिळणाऱ्या कमिशनच्या निम्मे (50%) कमिशन मिळेल. ही मल्टिलेवल चेन नाही.
व्यवसाय संधी क्रमांक: ३ 
 
 
 
 
 
 
 
 
 
जॉब अलर्ट कार्ड वितरक 
 
कार्यक्षेत्र : संपूर्ण राज्य
कोणासाठी: ज्यांच्याकडे २०००  रुपयांपर्यंत गुंतवणूक क्षमता आहे त्यांच्यासाठी 
रिस्क: अजिबात नाही
 
जॉब कार्ड द्वारे आपल्या शिक्षणानुसार, शहरानुसार व अनुभवानुसार नोकरी विषयक इत्यंभूत माहिती आपणास रोज एका SMS द्वारे मिळेल.  
 
हि सेवा फ्रेशर व कमी अनुभव असलेल्याना विविध नोकरी संधी गेली ५ वर्षे मिळवून देत आहे. आतापर्यंत किमान १०,००० युवकांना ८ ते २०,००० दरम्यानच्या नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. 
 
आपण हा व्यवसाय करावा कारण यात रिस्क नाही. अनेक बेरोजगार या सेवेच्या प्रतीक्षेत आहेत, कारण त्यांना योग्य संधी मिळवून देणारे कोणतेही मधम उपलब्ध नाही. ते रोज सर्व वर्तमान पत्र वाचू शकत नाहीत. म्हणून हे युवक या कार्डच्या माध्यमातून स्वतासाठी सुयोग्य नोकरी त्यांच्या आवडीच्या शहरात व क्षेत्रात मिळवू शकतात.
व्यवसाय संधी क्रमांक: ४
 
 
 
 
नोकरी महोत्सवाचे आयोजन 
 
कार्यक्षेत्र : संपूर्ण राज्य
कोणासाठी: गुंतावूकीची अपेक्षा नसून राजकीय नेत्यांशी संपर्क आवश्यक 
रिस्क: अजिबात नाही
 
२०१९ साली देशातील व राज्यातील निवडणुका प्रस्तावित आहेत. सर्वच नेते निवडणुकांमध्ये मतदारांपर्यंत प्रथम पोहोचण्याचा प्रयत्न करतात. 
 
नोकरी महोत्सवाद्वारे ३ ते १० हजार युवकांना जागेवरच नोकरीची संधी उपलब्ध होते. अनेक नामांकित कंपन्या या महोत्सवात सामील होतात व जाग्यावरच मुलाखती घेऊन उमेदवाराना ऑफर्स लेटर देतात.
 
काहीही गुंतवणूक नसलेला हा व्यवसाय आपले जर राजकीय संबंध असतील तर नक्की करावा. एका तालुक्यात एक मेळावा नक्की आयोजित करता येईल. मेळाव्यातून बेरोजगारांना नक्की फायदा होतो हे मी आतापर्यंत पहिले आहे.  तेव्हा हि संधी सोडू नये.
व्यवसाय संधी क्र: ५
 
फ्रीलान्सर ग्रोथ स्पेशालीस्ट
 
कार्यक्षेत्र : संपूर्ण राज्य
कोणासाठी: गुंतावूकीची अपेक्षा नसून राजकीय नेत्यांशी संपर्क आवश्यक 
रिस्क: अजिबात नाही
 
चालता बोलता आपल्या संपर्कातील विविध व्यक्ती, व्यापारी,संस्था, ग्राहक यांना या App द्वारे जोडून व्यवसाय करता येतो. हिंदी व इंग्रजी येणे आवश्यक
 
या App द्वारे अनेकांना रोजगार मिळाला आहे. दिल्लीस्थित कंपनीने हे सेल्स App विकसित केले असून त्यास देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
या App द्वारे आपणास विविध "व्यवसाय नोंदणी" संधी दिल्या जातात. प्रत्येक संधीमागे आपणास वेगवेगळे कमिशन मिळते.